रोहिणी सालियन
रोहिणी सालियन मोक्का कायद्याचा गाढा अभ्यास असलेल्या सरकारी वकील आहेत.मुंबई महानगर प्राधिकरण मध्ये शहरी व्यवस्थापनात कार्यरत आहेत.
जीवन
सालियनचा जन्म १९८२ मंगलोर येथे झाला. सध्या सालियन मुंबईत काम करते.फावल्या वेळेत त्यांना चित्र काढण्याचा छंद आहे.
कार्य
खालील प्रकारच्या खटल्यासंदर्भात काम केले आहे.
- बोरीवली दुहेरी हत्याकांड
- हिरे व्यापारी भरत शहा खटला
- जे जे गोळीबार खटला
- सारा-सहारा व्यापारी संकुल खटला
- घाटकोपर व मुलुंड बॉम्बस्फोट खटला