Jump to content

रोहन मुस्तफा

रोहन मुस्तफा (उर्दू: روہن مصطفی; ७ ऑक्टोबर; १९८८) हा एक पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू असून सध्या तो संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघाचा कर्णधार आहे.[] तो डावखोरा फलंदाज आणि उजव्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजी करणारा खेळाडू आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "रोहन मुस्तफा".
  2. ^ "द होम ऑफ क्रिकेटआर्काइव्ह".