Jump to content

रोलिसाची लढाई

रोलिसाची लढाई ही लष्करी कारवाई इ.स. १८०८ मध्ये झालेल्या स्पेनच्या बंडाचा एक भाग होती. यात सर आर्थर वेलेस्लीच्या अँग्लो-पोर्तुगीझ सैन्याने फ्रांसच्या ऑन्री फ्रांस्वा देलाबोर्देच्या छोट्या सैन्याचा पराभव केला.