Jump to content

रोम्युलस

रोम्युलस हा आठव्या शतकातील इटालियन राजा होता. याने रोम शहराची स्थापना केली आणि सुमारे ३९ वर्षे तेथून राज्य केले.