रोमेनियन भाषा
बल्गेरियन | |
---|---|
română, limba română | |
स्थानिक वापर | युरोपातील अनेक देश |
प्रदेश | दक्षिण, मध्य व पूर्व युरोप |
लोकसंख्या | २.४ कोटी |
क्रम | ३४ |
लिपी | रोमन |
अधिकृत दर्जा | |
प्रशासकीय वापर | रोमेनिया लॅटिन संघ |
भाषा संकेत | |
ISO ६३९-१ | ro |
ISO ६३९-२ | ron |
ISO ६३९-३ | ron |
रोमेनियन (रोमेनियन : română, limba română ;) ही २.४ कोटी ते २.८ कोटी भाषकसंख्या असलेली रोमान्स भाषाकुळातील एक भाषा आहे. तिला रोमेनियाचे प्रजासत्ताक व मोल्दोव्ह्याचे प्रजासत्ताक या देशांमध्ये अधिकृत भाषेचा दर्जा आहे. तसेच सर्बियातील व्हॉयव्होडिना स्वायत्त प्रांतात व ग्रीस देशाच्या माउंट आथोस नावाच्या स्वायत्त प्रदेशातही तिला अधिकृत दर्जा आहे.
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ मोल्दोव्ह्याच्या प्रजासत्ताकाच्या राज्यघटनेनुसार, मोल्दोव्हन म्हणून उल्लेखलेली भाषा राष्ट्राची भाषा आहे, सोमेनियन नाही. मात्र व्यवहारात बहुतेक वेळा त्या भाषेला सोमेनियन या नावाने उल्लेखले जाते. मोल्दोव्ह्याच्या प्रजासत्ताकाच्या राज्यघटनेनुसार ,Parlament.md[मृत दुवा] अजूनपर्यंत लागू असलेल्या भाषा-वापराविषयीच्या कायद्यात (सप्टेंबर, इ.स. १९८९) रोमेनियन भाषा व मोल्दोव्हन भाषा यांच्यांत सम्य प्रतिपादले आहे IATP.md.[मृत दुवा]
बाह्य दुवे
- रोमेनियन लेसन्स.कॉम - रोमेनियन शिकण्याची ऑनलाइन संसाधने (इंग्लिश मजकूर)
- रोमेनियन पाठ - मोल्दोव्हा प्रजासत्ताकाच्या आंतरवांशिक संबंध खात्याने बनवलेला पाठ्यक्रम (रोमेनियन व इंग्लिश मजकूर)
- बोली रोमेनियन भाषा शिकण्याची संसाधने (स्पॅनिश, इंग्लिश व फ्रेंच मजकूर)