Jump to content

रोमिला थापर

रोमिला थापर

रोमिला थापर ( इ.स. १९३१) या प्राचीन भारतीय इतिहासाचे बहुमोल संशोधन करणाऱ्या मार्क्सवादी इतिहासकार आहेत.[] त्यांनी भारतीय इतिहासाचे पुनर्लेखन करून मार्क्सवादी दृष्टीकोन मांडला. प्राचीन भारत व मौर्यकाळ याविषयीचे त्यांचे संशोधन मोलाचे आहे.

लेखन

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "अयोध्या फ़ैसले पर बुद्धिजीवियों का बयान" (हिंदी भाषेत). २८ मे २०१४ रोजी पाहिले.