रोमानो प्रोदी (ऑगस्ट ९, इ.स. १९३९ - ) हा इटलीचा भूतपूर्व पंतप्रधान आहे.
प्रोदी मे १७, इ.स. १९९६ ते ऑक्टोबर २१, इ.स. १९९८ व मे १७, इ.स. २००६ ते मे ८, इ.स. २००८ या दोन कालखंडात पंतप्रधानपदी होता.