Jump to content

रोम

रोम
Roma
इटली देशाची राजधानी


ध्वज
रोम is located in इटली
रोम
रोम
रोमचे इटलीमधील स्थान

गुणक: 41°54′N 12°30′E / 41.900°N 12.500°E / 41.900; 12.500

देशइटली ध्वज इटली
प्रांत लात्सियो
क्षेत्रफळ १,२८५ चौ. किमी (४९६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६६ फूट (२० मी)
लोकसंख्या  
  - शहर २७,४३,७९६ (डिसेंबर २००९)[]
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.comune.roma.it/


रोम (इटालियन: Roma) ही इटली देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. रोम शहरात अंदाजे २७ लाख तर महानगर परिसरात ३७ लाख लोकवस्ती आहे.[]

इटलीच्या मध्य-पश्चिम भागात लात्सियो प्रांतामध्ये तिबेरऍनियेन नद्यांच्या संगमावर वसलेल्या रोम शहराला अतिप्राचीन इतिहास आहे. इ.स. पूर्व ८व्या शतकापासूनच्या लिखित इतिहासात रोमचा उल्लेख आहे. एका नोंदीनुसार रोमची स्थापना एप्रिल २१, इ.स.पूर्व ७५३ रोजी करण्यात आली होती. ऐतिहासिक रोमन साम्राज्याची राजधानी रोम येथेच होती.

दुसऱ्या शतकापासून पोपचे वास्तव्य रोम शहरामध्ये राहिले आहे. १९२९ साली स्थापन झालेला व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वांत लहान देश पूर्णपणे रोम शहराच्या अंतर्गत आहे.[]

रोम हे इटलीमधील सर्वांत लोकप्रिय, युरोपीय संघामधील ३ रे तर जगातील ११वे लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.[] युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांपैकी रोम हे एक आहे.[]

वाहतूक

रस्ते आणि महामार्ग

विमानवाहतूक

लिओनार्डो दा विंची फ्युमिचिनो विमानतळ रोममधील प्रमुख विमानतळ आहे. येथून जगातील बव्हंश मोठ्या शहरांना तसेच युरोप आणि आसपासच्या प्रदेशातील शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. याशिवाय रोम च्यांपिनो हा छोटा विमानतळही शहराला विमानसेवा पुरवतो.

रेल्वे

रोमा टर्मिनी हे रोमचे मुख्य रेल्वे स्थानक आहे.

जुळी आणि मित्र शहरे

९ एप्रिल, १९५६ पासून रोमने फक्त पॅरिसला जुळ्या शहराचा दर्जा दिला आहे.

Solo Parigi è degna di Roma; solo Roma è degna di Parigi. साचा:In lang
Seule Paris est digne de Rome; seule Rome est digne de Paris. साचा:In lang
"फक्त पॅरिस रोमच्या लायकीचे आहे आणि फक्त रोम पॅरिसच्या लायकीचे आहे."[][][][][१०]

रोमची इतर मित्र शहरे:[११]

संदर्भ

  1. ^ "Demography in Figures". 2017-06-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-09-01 रोजी पाहिले. June 2010.
  2. ^ OECD. "OECD Territorial Reviews: Competitive Cities in the Global Economy" (PDF). p. 39. 2007-06-14 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-04-30 रोजी पाहिले.
  3. ^ "Aboutroma.com". 2010-02-03 रोजी पाहिले.
  4. ^ Bremner, Caroline. "Euromonitor International's Top City Destinations Ranking". 2 March 2010 रोजी पाहिले.
  5. ^ "Historic Centre of Rome, the Properties of the Holy See in that City Enjoying Extraterritorial Rights and San Paolo Fuori le Mura". UNESCO World Heritage Center. 2008-06-08 रोजी पाहिले.
  6. ^ "Gemellaggio Roma – Parigi – (1955)" (PDF). Roma – Relazioni Internazionali Bilaterali (फ्रेंच भाषेत). Paris: Commune Roma. 30 January 1956. 9 July 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 September 2016 रोजी पाहिले.
  7. ^ "Dichiarazione congiunta Roma – Parigi – (2014)" (PDF). Roma – Relazioni Internazionali Bilaterali (फ्रेंच भाषेत). Rome: Commune Roma. 1 October 2014. 9 July 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 September 2016 रोजी पाहिले.
  8. ^ "Twinning with Rome". 5 September 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 May 2010 रोजी पाहिले.
  9. ^ "Les pactes d'amitié et de coopération". Mairie de Paris. 11 October 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 October 2007 रोजी पाहिले.
  10. ^ "International relations: special partners". Mairie de Paris. 6 August 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 October 2007 रोजी पाहिले.
  11. ^ a b c d e f g h i j k l m n "Comune di Roma". Commune of Rome. 2 December 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 November 2020 रोजी पाहिले.
  12. ^ "Sister Cities". Beijing Municipal Government. 18 August 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 June 2009 रोजी पाहिले.
  13. ^ "Le jumelage avec Rome" (फ्रेंच भाषेत). Municipalité de Paris. 16 December 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 July 2008 रोजी पाहिले.
  14. ^ "Rome declares Kobane 'sister city'". 21 December 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 December 2016 रोजी पाहिले.
  15. ^ "Kraków – Miasta Partnerskie" [Kraków – Partnership Cities]. Miejska Platforma Internetowa Magiczny Kraków (पोलिश भाषेत). 2 July 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 August 2013 रोजी पाहिले.
  16. ^ "Mapa Mundi de las ciudades hermanadas". Ayuntamiento de Madrid. 26 May 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 October 2009 रोजी पाहिले.
  17. ^ Jaffery, Owais (9 June 2011). "Sister cities: Multan celebrates Italy's national day". The Express Tribune. Pakistan. 25 February 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 February 2020 रोजी पाहिले.
  18. ^ "NYC's Partner Cities". The City of New York. 14 August 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 December 2012 रोजी पाहिले.
  19. ^ "International Cooperation: Sister Cities". Seoul Metropolitan Government. www.seoul.go.kr. 10 December 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 January 2008 रोजी पाहिले.
  20. ^ "Seoul – Sister Cities [via WayBackMachine]". Seoul Metropolitan Government (archived 2012-04-25). 25 March 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 August 2013 रोजी पाहिले.
  21. ^ "Twinning Cities: International Relations" (PDF). Municipality of Tirana. www.tirana.gov.al. 10 October 2011 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 23 June 2009 रोजी पाहिले.
  22. ^ Twinning Cities: International Relations. Municipality of Tirana. www.tirana.gov.al. Retrieved on 25 January 2008.
  23. ^ "Sister Cities(States) of Tokyo". Tokyo Metropolitan Government. 11 June 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 June 2019 रोजी पाहिले.
  24. ^ "Cooperation Internationale" (फ्रेंच भाषेत). 2003–2009 City of Tunis Portal. 8 May 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 July 2009 रोजी पाहिले.
  25. ^ "Visita a Washington del Sindaco". 25 November 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 October 2011 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

हे सुद्धा पहा