रोटेन टोमॅटो
प्रकार | सिनेमा, मालिकांसंबंधित ऑनलाईन माहिती कोशागार |
---|---|
मालक | वॉर्नर मीडिया (२५%) एनबीसी युनिव्हर्सल (७५%) |
दुवा | rottentomatoes.com |
अनावरण | १२ ऑगस्ट, इ.स. १९९८ |
रोटेन टोमॅटो अथवा सडलेले टोमॅटो (इंग्लिश: Rotten Tomatoes) हा एक चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका व व्हिडिओ गेम्सबद्दल ऑनलाईन माहितीसंग्रह आहे. ह्या कोशागारामध्ये अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते इत्यादी चित्रपट व मालिकांशी संबंधित सर्व व्यक्तींची विस्तृत माहिती असते.[१]
संदर्भ
- ^ "How Rotten Tomatoes became Hollywood's most influential — and feared — website". latimes.com. १८ एप्रिल २०१८ रोजी पाहिले.