Jump to content

रोझा लक्झेंबर्ग

रोझा लक्झेंबर्ग

जन्म ५ मार्च १८७१ (1871-03-05)
झामोत्श, रशियन पोलंड, रशियन साम्राज्य (आजचा पोलंड)
मृत्यू १५ जानेवारी, १९१९ (वय ४७)
बर्लिन, जर्मनी
राजकीय पक्ष सामाजिक लोकशाही पक्ष (१८९८ - १९१५)
जर्मन कम्युनिस्ट पक्ष (१९१९)
धर्म नास्तिक

रोझा लक्झेंबर्ग (जर्मन: Rosa Luxemburg, पोलिश: Róża Luksemburg; ५ मार्च १८७१ - १५ जानेवारी १९१९) ही पोलंडमधील ज्यू धर्मीय कुटुंबात जन्मलेली एक जर्मन तत्त्ववेत्ती, लेखिका, अर्थतज्ञ, क्रांतीकारी व मार्क्सवादी पुढारी होती. कट्टर समाजवादी विचार असलेल्या लक्झेंबर्गने पहिल्या महायुद्धकाळामध्ये जर्मनीत समाजवादाची पाळेमुळे रोवली. १९१८-१९ दरम्यान जर्मनीत घडलेल्या क्रांतीदरम्यान लक्झेंबर्ग व तिच्या काही सहकाऱ्यांची हत्त्या करण्यात आली.

बाह्य दुवे