Jump to content

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्स
पूर्ण नाव बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्स
स्थापना २००८
मैदान एम. चिन्नास्वामी मैदान
(आसनक्षमता ५५,०००)
मालक विजय मल्ल्या
अध्यक्ष ब्रिजेश पटेल
प्रशिक्षक रे जेन्निंग
कर्णधार विराट कोहली
लीग भारतीय प्रीमियर लीग
२००९
Left armBodyRight arm
Trousers
गणवेश
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
पहिला सामना एप्रिल १८ २००८
कोलकाता वि. बंगलोर
सर्वात जास्त धावा राहुल द्रविड (६४२)
सर्वात जास्त बळी अनिल कुंबळे (२८)
सद्य हंगाम
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - रंग

भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघ बंगलूर शहराच प्रतिनिधित्व करेल. संघाचे मालक युबी समूहचे अध्यक्ष विजय मल्ल्या आहेत. संघाचा आयकॉन खेळाडू यजुवेंद्र चहल आणि या संघाचा कर्णधार विराट कोहली आहे. माजी किवी कर्णधार मार्टीन क्रो संघाच्या प्रबंधन समितीचा सदस्या आहे. माजी भारतीय जलदगती गोलंदाज वेंकटेश प्रसाद संघाचे प्रशिक्षक आहेत.

दिपिका पदुकोन, कत्रिना कैफ, उपेंद्रा आणि रम्या हे या संघाचे ब्रँड एंबेसेडर आहेत.

फ्रँचाईज इतिहास

भारतीय क्रिकेट नियामक मंडळा तर्फे आयोजित भारतीय प्रीमियर लीग स्पर्धा आयसीसी द्वारा मान्य स्पर्धा आहे. फेब्रुवारी २० इ.स. २००८ रोजी झालेल्या लिलावात विजय मल्ल्या यांनी १११.६ मिलियन डॉलर मध्ये १० वर्षांसाठी संघाचे हक्क विकत घेतले.

सद्य संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ

फलंदाज

अष्टपैलू

यष्टीरक्षक


गोलंदाज

प्रशिक्षण चमू


अधिक संघ

खेळाडुंचे मानधन

देश खेळाडू कंत्राट वर्ष
Signed / Renewed
रक्कम
भारतविराट कोहली२०११ $ १,८००,०००
भारतसौरभ तिवारी२०११ $ १,६००,०००
दक्षिण आफ्रिकाए.बी. डी व्हिलियर्स२०११ $ १,१००,०००
भारतविनय कुमार२०१२ $ १,०००,०००
भारतझहिर खान २०११ $ ९००,०००
भारतचेतेश्वर पुजारा२०११ $ ७००,०००
ऑस्ट्रेलियाडर्क नेन्स२०११ $ ६५०,०००
जमैकाक्रिस गेल२०१२ $ ६५०,०००
श्रीलंकातिलकरत्ने दिलशान२०११ $ ६५०,०००
न्यूझीलंडडॅनियल व्हेट्टोरी२०११ $ ५५०,०००
भारतअभिमन्यु मिथुन २०११ $ २६०,०००
श्रीलंकामुथिया मुरलीधरन२०१२ $ २२०,०००
दक्षिण आफ्रिकाशार्ल लँगेवेल्ड्ट२०११ $ १४०,०००
भारतमोहम्मद कैफ२०११ $ १३०,०००
ऑस्ट्रेलियाअँड्रू मॅकडोनाल्ड २०१२ $ १००,०००
ऑस्ट्रेलियालूक पोमर्सबाच २०११ $ ५०,०००
दक्षिण आफ्रिकारिली रोसोव २०११ $ २०,०००

प्रबंधक आणि प्रशिक्षण चमू

सामने आणि निकाल

सर्वकष निकाल

निकाल माहिती
सामनेविजयपराभवअनिर्णित% विजयमाहिती
२००८ १४१०२८.५७%७th
२००९ १६५६.२५%उप विजेते
२०१० १६५०.००%तिसरे स्थान
२०११* १६१०६४.२८%उप विजेते
एकूण ६२३१३०५०.००%

२००८ हंगाम

क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
१८ एप्रिलकोलकाता नाईट रायडर्सबंगळूर१४० धावांनी पराभव(धावफलक)
२० एप्रिलमुंबई इंडियन्समुंबई५ गडी राखुन विजयी, सामनावीर – दक्षिण आफ्रिका मार्क बाउचर ३९* (१९)(धावफलक)
२६ एप्रिलराजस्थान रॉयल्सबंगळूर७ गड्यांनी पराभव(धावफलक)
२८ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सबंगळूर१३ धावांनी पराभव(धावफलक)
३० एप्रिलदिल्ली डेरडेव्हिल्सदिल्ली१० धावांनी पराभव(धावफलक)
३ मेडेक्कन चार्जर्सबंगळूर३ गडी राखुन विजयी, सामनावीर – भारत प्रविण कुमार ३/२३ (४ षटके)(धावफलक)
५ मेकिंग्स XI पंजाबबंगळूर६ गड्यांनी पराभव(धावफलक)
८ मेकोलकाता नाईट रायडर्सकोलकाता५ धावांनी पराभव(धावफलक)
१२ मेकिंग्स XI पंजाबमोहाली९ गड्यांनी पराभव(धावफलक)
१०१७ मेराजस्थान रॉयल्सजयपूर६५ धावांनी पराभव(धावफलक)
१११९ मेदिल्ली डेरडेव्हिल्सबंगळूर५ गड्यांनी पराभव, सामनावीर – भारत श्रीवत्स गोस्वामी ५२ (४२)(धावफलक)
१२२१ मेचेन्नई सुपर किंग्सचेन्नई१४ धावांनी विजय, सामनावीर – भारत अनिल कुंबळे ३/१४ (४ षटके)(धावफलक)
१३२५ मेडेक्कन चार्जर्सहैद्राबाद५ गडी राखुन विजय, सामनावीर – भारत विनय कुमार ३/२७ (४ षटके)(धावफलक)
१४२८ मेमुंबई इंडियन्सबंगळूर९ गड्यांनी पराभव(धावफलक)
षटकall record of ४ – १०

Failed to make Semifinals, ended ७/८

२००९ हंगाम

क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
१८ एप्रिलराजस्थान रॉयल्सकेप टाउन७५ धावांनी विजयी, सामनावीर – भारत राहुल द्रविड ६६ (४८)धावफलक
२० एप्रिलचेन्नई सुपर किंग्सपोर्ट एलिझाबेथ९२ धावांनी पराभवधावफलक
२२ एप्रिलडेक्कन चार्जर्सकेप टाउन२४ धावांनी पराभवधावफलक
२४ एप्रिलकिंग्स XI पंजाबदर्बान७ गड्यांनी पराभवधावफलक
२६ एप्रिलदिल्ली डेरडेव्हिल्सपोर्ट एलिझाबेथ६ गड्यांनी पराभवधावफलक
२९ एप्रिलकोलकाता नाईट रायडर्सदर्बान५ गड्यांनी विजयी, सामनावीर – दक्षिण आफ्रिका मार्क बाउचर २५* (१३)धावफलक
१ मेकिंग्स XI पंजाबदर्बान८ धावांनी विजयीधावफलक
३ मेमुंबई इंडियन्सजोहान्सबर्ग९ गड्यांनी विजयी, सामनावीर – दक्षिण आफ्रिका जॉक कालिस ६९* (५९) and ०/२३ (४ षटके)धावफलक
७ मेराजस्थान रॉयल्ससेंच्युरियन७ गड्यांनी पराभवधावफलक
१०१० मेमुंबई इंडियन्सपोर्ट एलिझाबेथ१६ धावांनी पराभवधावफलक
१११२ मेकोलकाता नाईट रायडर्ससेंच्युरियन६ गड्यांनी विजयी, सामनावीर – न्यूझीलंड रॉस टेलर ८१* (३३)धावफलक
१२१४ मेचेन्नई सुपर किंग्सदर्बान७ गड्यांनी विजयी, सामनावीर – न्यूझीलंड रॉस टेलर ४६ (५०)धावफलक
१३१९ मेदिल्ली डेरडेव्हिल्सजोहान्सबर्ग७ गड्यांनी विजयी, सामनावीर – दक्षिण आफ्रिका जॉक कालिस ५८ (५६) and १/१७ (४ षटके)धावफलक
१४२१ मेडेक्कन चार्जर्ससेंच्युरियन१२ धावांनी विजयी, सामनावीर – भारत मनिष पांडे ११४* (७३)धावफलक
Semifinal२३ मेचेन्नई सुपर किंग्सजोहान्सबर्ग६ गड्यांनी विजयी, सामनावीर – भारत मनिष पांडे ४८ (३५)धावफलक
Final२४ मेडेक्कन चार्जर्सजोहान्सबर्ग६ धावांनी पराभव, सामनावीर – भारत अनिल कुंबळे ४/१६ (४ षटके)धावफलक
षटकall record of ९ – ७

Runners-up of २००९ Indian Premier League

२०१० हंगाम

क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
१४ मार्चकोलकाता नाईट रायडर्सकोलकाता७ गड्यांनी पराभवधावफलक
१६ मार्चकिंग्स XI पंजाबबंगलोर८ गड्यांनी विजयी, सामनावीर – दक्षिण आफ्रिका जॉक कालिस ८९* (५५) and १/३९ (४ षटके)धावफलक
१८ मार्चराजस्थान रॉयल्सबंगलोर१० गड्यांनी विजयी, सामनावीर – दक्षिण आफ्रिका जॉक कालिस ४४* (३४) and २/२० (४ षटके)धावफलक
२० मार्चमुंबई इंडियन्समुंबई७ गड्यांनी विजयी, सामनावीर – दक्षिण आफ्रिका जॉक कालिस ६६* (५५) and १/३५ (४ षटके)धावफलक
२३ मार्चचेन्नई सुपर किंग्सबंगलोर३६ धावांनी विजयी, सामनावीर – भारत रॉबिन उतप्पा ६८* (३८)धावफलक
२५ मार्चदिल्ली डेरडेव्हिल्सबंगलोर१७ धावांनी पराभवधावफलक
३१ मार्चचेन्नई सुपर किंग्सचेन्नई५ गड्यांनी पराभवधावफलक
२ एप्रिलकिंग्स XI पंजाबमोहाली६ गड्यांनी विजयी, सामनावीर – इंग्लंड केवीन पीटरसन ६६* (४४) and ०/८ (१ षटक)धावफलक
४ एप्रिलदिल्ली डेरडेव्हिल्सदिल्ली३७ धावांनी पराभवधावफलक
१०८ एप्रिलडेक्कन चार्जर्सबंगलोर७ गड्यांनी पराभवधावफलक
१११० एप्रिलकोलकाता नाईट रायडर्सबंगलोर७ गड्यांनी विजयी, सामनावीर – भारत विनय कुमार ३/२३ (३ षटके)धावफलक
१२१२ एप्रिलडेक्कन चार्जर्सनागपुर१३ धावांनी पराभवधावफलक
१३१४ एप्रिलराजस्थान रॉयल्सजयपुर५ गड्यांनी विजयी, सामनावीर – इंग्लंड केवीन पीटरसन ६२ (२९)धावफलक
१४१७ एप्रिलमुंबई इंडियन्सबंगलोर५७ धावांनी पराभवधावफलक
Semifinal२१ एप्रिलमुंबई इंडियन्सनवी मुंबई३५ धावांनी पराभव

धावफलक

३/४ Playoff२४ एप्रिलडेक्कन चार्जर्सनवी मुंबई९ गड्यांनी विजयी, सामनावीर – भारत अनिल कुंबळे ४/१६ (४ षटके)

धावफलक

षटकall record of ८ – ८

Failed to make Finals, ended ३/८

Qualified for २०१० Champions Trophy Twenty२०

२०११ हंगाम

क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
९ एप्रिलकोची टस्कर्स केरलाकोची६ गडी राखुन विजयी, सामनावीर – दक्षिण आफ्रिका ए.बी. डी व्हिलियर्स ५४* (४०)धावफलक
१२ एप्रिलमुंबई इंडियन्सबंगलोर९ गड्यांनी पराभवधावफलक
१४ एप्रिलडेक्कन चार्जर्सहैद्राबाद३३ धावांनी पराभवधावफलक
१६ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सचेन्नई२१ धावांनी पराभवधावफलक
१९ एप्रिलराजस्थान रॉयल्सबंगलोरअनिर्णित
२२ एप्रिलकोलकाता नाईट रायडर्सकोलकाता९ गडी राखुन विजयी, सामनावीर – जमैका क्रिस गेल १०२* (५५) and ०/९ (२ षटके)धावफलक
२६ एप्रिलदिल्ली डेरडेव्हिल्सदिल्ली३ गडी राखुन विजयी, सामनावीर – भारत विराट कोहली ५६ (३८)धावफलक
२९ एप्रिलपुणे वॉरियर्स इंडियाबंगलोर२६ धावांनी विजयी, सामनावीर – भारत विराट कोहली ६७ (४२)धावफलक
६ मेकिंग्स XI पंजाबबंगलोर८५ धावांनी विजयी, सामनावीर – जमैका क्रिस गेल १०७ (४९) and ३/२१ (४ षटके)धावफलक
१०८ मेकोची टस्कर्स केरलाबंगलोर९ गडी राखुन विजयी, सामनावीर – जमैका क्रिस गेल ४४ (१६) and १/२६ (४ षटके)धावफलक
११११ मेराजस्थान रॉयल्सजयपुर९ गडी राखुन विजयी, सामनावीर – भारत श्रीनाथ अरविंद ३/३४ (४ षटके)धावफलक
१२१४ मेकोलकाता नाईट रायडर्सबंगलोर४ गडी राखुन विजयी(ड/लू), सामनावीर – जमैका क्रिस गेल ३८ (१२) and ०/११ (१ षटक)धावफलक
१३१७ मेकिंग्स XI पंजाबधरमशाळा१११ धावांनी पराभवधावफलक
१४२२ मेचेन्नई सुपर किंग्सबंगलोर८ गडी राखुन विजयी, सामनावीर – जमैका क्रिस गेल ७५* (५०) and ०/२७ (३ षटके)धावफलक
१ला पात्रता सामना२४ मेचेन्नई सुपर किंग्समुंबई६ गड्यांनी पराभवधावफलक
२रा पात्रता सामना२७ मेमुंबई इंडियन्सचेन्नई४३ धावांनी विजय, सामनावीर – जमैका क्रिस गेल ८९* (४७) and ०/११ (३ षटके)धावफलक
अंतिम२८ मेचेन्नई सुपर किंग्सचेन्नई५८ धावांनी पराभवधावफलक
षटकall record of १० – ५ (One match no निकाल)

Runners-up of २०११ Indian Premier League

Qualified for २०११ Champions Trophy Twenty२०

२०१२ हंगाम

क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
७ एप्रिलदिल्ली डेरडेव्हिल्सबंगलोर२० धावांनी विजयी, सामनावीर – दक्षिण आफ्रिका ए.बी. डी व्हिलियर्स ६४*(४२)धावफलक
१० एप्रिलकोलकाता नाईट रायडर्सबंगलोर४२ धावांनी पराभवधावफलक
१२ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सचेन्नई५ गड्यांनी पराभवधावफलक
१५ एप्रिलराजस्थान रॉयल्सबंगलोर??
१७ एप्रिलपुणे वॉरियर्स इंडियाबंगलोर??
२० एप्रिलकिंग्स XI पंजाबमोहाली??
२३ एप्रिलराजस्थान रॉयल्सजयपूर??
२५ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सबंगलोर??
२८ एप्रिलकोलकाता नाईट रायडर्सकोलकाता??
१०२ मेकिंग्स XI पंजाबबंगलोर??
११६ मेडेक्कन चार्जर्सबंगलोर??
१२९ मेमुंबई इंडियन्समुंबई??
१३११ मेपुणे वॉरियर्स इंडियापुणे??
१४१४ मेमुंबई इंडियन्सबंगलोर??
१५१७ मेदिल्ली डेरडेव्हिल्सदिल्ली??
१६२० मेडेक्कन चार्जर्सहैद्राबाद??

बाह्य दुवे