Jump to content

रॉब बेली

रॉब बेली

जॉन बेली (ऑक्टोबर २८, इ.स. १९६३:बिड्डुल्फ, स्टॅफोर्डशायर - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून चार कसोटी सामने आणि चार एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.त्यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यास सुरुवात केली त्यानी पहिला समना २६ मार्च १९८५ साली पाकिस्तान विरुध् खेळला तो त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता.

फलंदाजी कारकीर्द सारांश:-

                      सामने  डाव  बिनबाद  धावा   उच्च  सरासरी   चेंडूचासामना  स्ट्राइक रेट  १०० २०० ५०  ४s ६s   
              कसोटी     ४    ८     ०     ११९   ४३   १४.८८      ३२६       ३६.५    ०   ०   ०  ८  ०
            एकदिवसीय    ४    ४     २     १३७  ४३    ६८.५      १९६       ६९.९    ०   ०   ०  ६  २

गोलंदाजी कारकीर्द सारांश:-

               सामने डाव  चेंडू धावा बाद   BBI   BBM  धावगती(प्र.श)  सरासरी स्ट्राइक रेट  ५W १०W

एकदिवसीय ४ १ ३६ २५ ० २५/० २५/० ४.१७ ० ० ० ०

कारकीर्द माहिती:-

           कसोटी पदार्पण:- केनिंगतों ओव्हल येथे वेस्ट इंडीज विरुद्ध , ऑगस्ट ०४, १९८८ 
          शेवटचा क.सा.:- अँटिगा मनोरंजन मैदान येथे वेस्ट इंडीज विरुद्ध, एप्रिल १२, १९९०  

एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण:- पाकिस्तान विरुद्ध,शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मार्च २६, १९८५ येथे

        शेवटचा एकदिवसीयः- वेस्ट इंडीज,विरुद्ध १५ मार्च, १९९०