Jump to content

रॉब क्विनी

रॉबर्ट जॉन रॉब क्विनी (ऑगस्ट २०, इ.स. १९८२:ब्रायटन, व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करीत असे.