Jump to content

रॉबर्ट हॉफश्टाटर

रॉबर्ट हॉफश्टाटर

रॉबर्ट हॉफश्टाटर
पूर्ण नावरॉबर्ट हॉफश्टाटर
जन्म५ फेब्रुवारी, इ.स. १९१५
मृत्यू१७ नोव्हेंबर, इ.स. १९९०
कार्यक्षेत्रभौतिकशास्त्र
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

रॉबर्ट हॉफश्टाटर (५ फेब्रुवारी, इ.स. १९१५ - १७ नोव्हेंबर, इ.स. १९९०) हे एक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होते. यांना रुडॉल्फ मॉसबाउअर यांच्या सोबत १९६१ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान केले गेले होते.

जीवन

संशोधन

पुरस्कार

बाह्यदुवे