Jump to content

रॉबर्ट बी. लाफलिन

रॉबर्ट बी. लाफलिन
रॉबर्ट बी. लाफलिन
पूर्ण नावरॉबर्ट बी. लाफलिन
जन्मनोव्हेंबर १, इ.स. १९५०
कार्यक्षेत्रभौतिकशास्त्र
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

रॉबर्ट बी. लाफलिन हे शास्त्रज्ञ आहेत.

जीवन

रॉबर्ट बेट्स लाफलिन (इंग्लिश: Robert Betts Laughlin ;) (नोव्हेंबर १, इ.स. १९५० - हयात) हा अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आहे. तो स्टॅनफर्ड विद्यापीठात भौतिकशास्त्र व उपयोजित भौतिकशास्त्र या विषयांचा प्राध्यापक आहे.

पुरस्कार

आंशिक पुंज हॉल परिणाम या विषयाच्या विवरणाबद्दल कोलंबिया विद्यापीठातील होर्स्ट श्ट्यॉर्मर व प्रिन्स्टन विद्यापीठातील डॅनियल छी त्सुई या दोघांसमवेत त्याला इ.स. १९९८ साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.

बाह्य दुवे