Jump to content

रॉबर्ट डब्ल्यू. हॉली

रॉबर्ट विल्यम हॉली (२८ जानेवारी, इ.स. १९२२ - ११ फेब्रुवारी, इ.स. १९९३) हे अमेरिकन जैवरसायनशास्त्रज्ञ होते. यांना हर गोविंद खुराना आणि मार्शल वॉरेन निरेनबर्ग यांच्यासोबत १९६८ चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.