Jump to content

रॉबर्ट कोचारियन

रॉबर्ट कोचारियन

आर्मेनियाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
९ एप्रिल १९९८ – ९ एप्रिल २००८
मागील लेव्हॉन तेर-पेट्रोस्यान
पुढील सेर्झ सर्गस्यान

आर्मेनियाचा पंतप्रधान
कार्यकाळ
२० मार्च १९९७ – १० एप्रिल १९९८

नागोर्नो-काराबाखचा पहिला राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२९ डिसेंबर १९९४ – २० मार्च १९९७

जन्म ३१ ऑगस्ट, १९५४ (1954-08-31) (वय: ७०)
स्टेपनाकर्ट, सोव्हिएत संघ
पत्नी बेला कोचारियन
सही रॉबर्ट कोचारियनयांची सही

रॉबर्ट कोचारियन (आर्मेनियन: Ռոբերտ Քոչարյան; ३१ ऑगस्ट १९५४) हा आर्मेनिया देशाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष आहे. तो ह्या पदावर १९९८ ते २००८ दरम्यान होता. त्यापूर्वी तो नागोर्नो-काराबाख प्रजासत्ताकाचा राष्ट्राध्यक्ष व आर्मेनियाचा पंतप्रधान देखील होता.

बाह्य दुवे