रॉनाल्ड जॉर्ज आल्फोन्सो रॉन हेडली (२९ जून, १९३९:जमैका - हयात) हा वेस्ट इंडीजकडून १९७३ मध्ये २ कसोटी आणि १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.