रॉद्रिगो मिलार
रॉद्रिगो हाविये मिलार कारवाहाल (३ नोव्हेंबर, १९८१ - ) हा चिलीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा मधल्या फळीतून खेळत असे.
हा चिलेबरोबर मेक्सिकोचाही नागरिक आहे.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Especial: Crece el número de naturalizados en la Liga MX | Futbol Mexicano | TelevisaDeportes.com". 4 March 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 July 2015 रोजी पाहिले.