रॉडनी डेंजरफील्ड
जेकब कोहेन तथा रॉडनी डेंजरफील्ड (२२ नोव्हेंबर, १९२१:डियर पार्क, न्यू यॉर्क, अमेरिका - ५ ऑक्टोबर, २००४:वेस्टवूड, लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया, अमेरिका) हा इंग्लिश चित्रपट अभिनेता, निर्माता आणि कथालेखक होता. हा विनोदी कथाकथनही करीत असे व त्याचे आय डोन्ट गेटनो रिस्पेक्ट (मला कोणी काही विचारतच नाही) या थीम[मराठी शब्द सुचवा]वरील कथाकथने प्रसिद्ध झाली.
डेंजरफील्डने कॅडीशॅक, ईझी मनी आणि बॅक टू स्कूलसह अनेक चित्रपटांत अभिनय केला.