रॉक आयलंड (इलिनॉय)
रॉक आयलंड हे अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शहर आहे. मिसिसिपी नदीकाठी असलेले हे शहर रॉक आयलंड काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे.
हे शहर जवळच्या मोलाइन, बेट्टेनडॉर्फ आणि डॅव्हेनपोर्ट सह क्वाड सिटीझचा भाग आहे.