Jump to content

रॉकी डी'मेलो

रॉकी डी'मेलो
व्यक्तिगत माहिती
जन्म २६ ऑक्टोबर, १९६१ (1961-10-26) (वय: ६२)
मुंबई, भारत
भूमिका पंच
पंचाची माहिती
वनडे पंच १ (२००१)
टी२०आ पंच २३ (२००७–२०२३)
महिला टी२०आ पंच १२ (२०१९–२०२१)
स्त्रोत: क्रिकइन्फो, २१ जून २०२३

रॉकी डी'मेलो (जन्म २६ ऑक्टोबर १९६१) हा भारतीय वंशाचा केनियन क्रिकेट पंच आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत, त्याने २००१ मध्ये एका वनडे, २३ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय आणि १२ महिला टी२०आ सामन्यांमध्ये भूमिका बजावली होती.[]

संदर्भ

  1. ^ "Rockie D'Mello". ESPN Cricinfo. 18 May 2014 रोजी पाहिले.