Jump to content

रेश्मा शिंदे

रेश्मा शिंदे
जन्म २७ मार्च, १९८७ (1987-03-27) (वय: ३७)
मुंबई, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रमरंग माझा वेगळा
पती
अभिजीत चौगुले (ल. २०१२)

रेश्मा शिंदे (२७ मार्च १९८७) ही भारतीय दूरचि्रवाणी अभिनेत्री आहे. रेश्मा रंग माझा वेगळा मालिकेत दीपाच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. २०१४ साली तिने लगोरी - मैत्री रिटर्न्स या मालिकेतून पदार्पण केले.[]

करिअर

२००९ मध्ये, तिने महाराष्ट्राचा सुपरस्टार 1 मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. त्यानंतर तिला स्टार प्रवाह वरील बंद रेशमाचे या दूरदर्शन शोची ऑफर मिळाली. २०१४ मध्ये तिला लगोरी - मैत्री रिटर्न्स मध्ये पूर्वा म्हणून भूमिका मिळाली. २०१५ मध्ये तिने नांदा सौख्य भरे मध्ये नकारात्मक भूमिका केली होती. २०१६ मध्ये, तिने चाहूल या हॉरर दूरचित्रवाणी शोमध्ये शांभवीची भूमिका केली होती. तिने मराठी चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिकाही केल्या. सध्या, ती रंग माझा वेगळा मध्ये दीपा म्हणून दिसली.[]

अभिनय सूची

मालिका विभाग
वर्ष शीर्षक भूमिका वाहिनी नोंद
२००९-२०१० महाराष्ट्राचा सुपरस्टारस्पर्धक झी मराठी
२०११-२०१२ बंध रेशमाचेसहायक व्यक्तीरेखा स्टार प्रवाह
२०१३ विवाह बंधनरिया नकारात्मक व्यक्तीरेखा कलर्स मराठी
२०१४-२०१५ लगोरी - मैत्री रिटर्न्सपूर्वा स्टार प्रवाह[]
२०१५-२०१६ नांदा सौख्य भरेसंपदा देशपांडे झी मराठी[]
२०१७ चाहूलशांभवी कलर्स मराठी[]
२०१९ केसरी नंदनबिजली सिंग कलर्स टीव्ही []
२०१९-२०२३ रंग माझा वेगळादीपा इनामदार स्टार प्रवाह[]
२०२४-चालू घरोघरी मातीच्या चुलीजानकी रणदिवे स्टार प्रवाह
चित्रपट
वर्ष शीर्षक भूमिका
२०१० जन्या
२०१६ लालबागची राणीकॅमिओ रोल
२०१७ रंग हे प्रेमाचे रंगीलेसमीक्षा
देवा - एक अतरंगीश्रुती[]

संदर्भ

  1. ^ "Reshma Shinde movies, filmography, biography and songs - Cinestaan.com". Cinestaan. 2021-01-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Rang Majha Vegla: Shweta gets ready to marry Karthik; suspense over his wedding prevails - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-01-07 रोजी पाहिले.
  3. ^ "Will reel life friendship turn into a real life one? - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-01-07 रोजी पाहिले.
  4. ^ "नवी मालिका 'नांदा सौख्य भरे', आदेश भावोजी लावणार सासू-सुनेत भांडणं, कसे ते जाणून घ्या". दिव्य मराठी. 2015-07-08. 2021-01-07 रोजी पाहिले.
  5. ^ "Reshma Shinde as Shambhavi fall in love". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-01-07 रोजी पाहिले.
  6. ^ "'केसरी नंदन' मालिकेत ही मराठमोळी अभिनेत्री साकारतेय बिजलीची भूमिका". लोकमत. 2021-01-07 रोजी पाहिले.
  7. ^ "'रंग माझा वेगळा'मधील दीपा ऊर्फ रेश्मा शिंदे खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस". लोकमत. 2021-01-07 रोजी पाहिले.
  8. ^ "Deva Ek Atrangee (2017) Cast - Actor, Actress, Director, Producer, Music Director". Cinestaan. 2021-01-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-07 रोजी पाहिले.