रेनडियर हा एक चतुष्पाद प्राणी आहे. या प्राण्यांपासून दुग्धोत्पादनही होते.
रेनडियर हा हिमालयात व थंड प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळतो.