Jump to content

रेणुकाईवाडी

  ?रेनुकाईवाडी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरपाथर्डी
जिल्हाअहमदनगर जिल्हा
भाषामराठी
सरपंच-
बोलीभाषामराठी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• ४१४१०६
• +०२४२८
• एमएच/१६

रेणुकाईवाडी हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. रेणुकाईवाडी हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . अहमदनगर पासून ४० कि.मी आहे .पाथर्डी पासून २९कि.मी आहे . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे.