Jump to content

रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग २ (पुस्तक)

रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग २
लेखकपु. ल. देशपांडे
भाषामराठी
साहित्य प्रकारविनोदी कथा
प्रकाशन संस्थामौज प्रकाशन
प्रथमावृत्ती२००१
मुखपृष्ठकारवसंत सरवटे
पृष्ठसंख्या१९०
आय.एस.बी.एन.81-7486-218-8

अनुक्रम:

१. कलावंताला पत्र १
२. नेहरू ४
३. नभोनाट्य कसं लिहावं? १०
४. सर्वोदय १४
५. भ्रमण मंडळात होळी २८
६. भगिनी- मंडळात भाऊगर्दी ४०
७. रेडिओसाठी लिहावं कसं? ५०
८. अडचणीत टाकणारे रसिक ५४
९. पत्नी बरोबर खरेदी ६२
१०. मी गाणं शिकतो ६७
११. एकेकाची हौस: १ ७८
१२. एकेकाची हौस: २ ८७
१३. काय झालं हसायला? ९३
१४. मी सिगरेट सोडतो ९७
१५. रॉंग नंबर १०१
१६. अभ्यास: एक छंद १०७
१७. मला घडवणारे शिक्षक ११३
१८. झेंडूची फुले ११६
१९. भावगीतांतील अराजक १२१
२०. शोधा म्हणजे सापडेल १२७
२१. रोजनिशी १३१
२२. घ्ररगुती भांडणं १३६
२३. स्वागताध्यक्ष १४१
२४. अधिक खाण्याविषयी थोडंस १४६
२५. अडला नारायण १५०
२६. नट, नाटककारआणि प्रेक्षक १५४
२७. लेखक आणि समाजनिष्ठा १५९
२८. विनोदी साहित्यः एक दृष्टिकोन १६५ २९. परिशिषष्ट
३०. करवार १७३
३१. नाटक १७७
३२. We Maharashatrians 182
33. Folk and Community Plays 186


’आपल्या दीर्घ व विविधरूपी कलानिर्मितीच्या जीवनात पु. ल. देशपांडेयांनी नभोवाणी / आकाशवाणीसाठी अनेक श्रुतिका लिहिल्या आणि भाषणे दिली. … त्यांच्या भाषणांची व श्रुतिकांची बहुतेक हस्तलिखिते जिव्हाळ्याने व साक्षेपाने सुनीता देशपांडे यांनी जपून ठेवली होती. त्यांतील निवडक प्रस्तुत संग्रहात, दोन भागांत, प्रसिद्ध होत आहेत.’

पुलंच्या वाचकांना इतर अनेक पुस्तकांच्या मलपृष्ठावरील का/ गो छायाचित्र परिचित आहे. या दोन पुस्तकांत मात्र अनुक्रमाणिकेनंतर पुलंच ’वय झाल्यावरचं’ - वार्धक्यातील रंगीत छायाचित्र पहावयास मिळेल.