Jump to content

रेक्स टिलरसन

रेक्स वेन टिलरसन (२३ मार्च, इ.स. १९५२:विचिटा फॉल्स, टेक्सास, अमेरिका - ) हा अमेरिकेतील उद्योगपती आहे. हा एक्झॉन मोबिलचा मुख्याधीकारी होता. हा अमेरिकेचा ६९वा परराष्ट्रसचिव आहे. या नात्याने टिलरसन सध्याच्या अमेरिकेच्या सरकारातील चौथा उत्तराधिकारी ठरतो.