Jump to content

रेंजर्स एफ.सी.

रेंजर्स एफ.सी
पूर्ण नाव रेंजर्स फुटबॉल क्लब
टोपणनाव "The Gers, The Teddy Bears, The Light Blues
स्थापना मार्च महिना, १८७२
मैदान इब्रॉक्स स्टेडियम
ग्लासगो, स्कॉटलंड
(आसनक्षमता: 50,817)
अध्यक्ष डेव्हिड सोमर्स
लीग स्कॉटिश प्रिमियर लीग
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

रेंजर्स एफ.सी. (इंग्लिश: Rangers Football Club) हा स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे. इ.स. 1872 साली स्थापन झालेला हा क्लब स्कॉटलंडच्या स्कॉटिश प्रिमियर लीग मधून खेळतो. सेल्टिकने आजवर ५४ वेळा अजिंक्यपद पटकावले असून ग्लासगोमधील सेल्टिक एफ.सी. ह्या फुटबॉल क्लबसोबत त्यांची ऐतिहासिक प्रतिस्पर्धा प्रसिद्ध आहे.

बाह्य दुवे