भारतातील पंजाब राज्यातील एक शहर व जिल्हा आहे. (पंजाबी: ਰੋਪੜ ; रोमन लिपी: Ropar) नवीन नाव : रूपनगर (पंजाबी:ਰੂਪਨਗਰ) . हे शहर रूपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. चंडीगडपासून सुमारे ५० कि.मी. अंतरावर हे शहर आहे.
भारतीय प्रौद्योगिकी संस्थान रोपड येथे इ.स. २००८ पासून सुरू करण्यात आले आहे.
पंजाबमधील जिल्हे | ||
---|---|---|
ऐतिहासिक ठिकाणे | जलियांवाला बाग • सुवर्णमंदिर | |
प्रमुख शहरे | ||
पंजाब राज्यातील नद्या | ||
पंजाब राज्यातील धरणे |