Jump to content

रूची सवर्ण

रूची सवर्ण
राष्ट्रीयत्वभारतीय
पेशा अभिनेत्री
प्रसिद्ध कामे सखी, सख्या रे
धर्महिंदू
जोडीदारअंकित मोहन


रूची सवर्ण ही एक भारतीय दूरचि्रवाणी अभिनेत्री आहे. घर आजा परदेसी, कुमकुम भाग्य आणि कुंडली भाग्य मधील तिच्या अभिनयासाठी ती ओळखली जाते. तसेच कलर्स मराठी वाहिनीवर सखी आणि सख्या रे या दोन मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती.