रूकुनुद्दीन फिरोजशाह
रुकुनुद्दीन फिरोजशहा (1236) इलतुतमिशचा मोठा मुलगा होता इलतुतमिश ने आपली मुलगी रजियाला आपली उत्तराधिकारी निवडले होते परंतु इलतुतमिशच्या मृत्यू नंतर रुकुनुद्दीन फिरोजशहा गादीवर बसला तो एक अयोग्य व विलासप्रिय शासक निघाला त्याला विलासप्रियजीव म्हटल्या जाते . शासन कार्यात त्याची रुची नव्हती त्याचा म्हणून त्याने राजकारभार आपली आई शाह तुर्कन हिच्याकडे सोपवला त्याचं अत्याचाराने सगळीकडे अशांती उत्पन्न झाली हांसी,बदाऊ,लाहोरच्या प्रांताध्यक्षनि रुकुनुद्दीनची सत्ता मानण्यास नकार दिला अंततः सुलतानच्या आईची हत्या करण्यात आली आणि रुकुनुद्दीनला बंदी बनवण्यात आले व त्याची हत्या करण्यात आली 6 महिने 7 दिवसातच त्याच्या सत्तेचा अंत झाला