रुमेश रत्नायके
रुमेश जोसेफ रत्नायके (२ जानेवारी, इ.स. १९६४:कोलंबो, श्रीलंका - ) हा श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
याचा भाऊ रवी रत्नायकेही श्रीलंकेकडून क्रिकेट खेळला.
श्रीलंकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.