Jump to content

रुबी मेयर्स

रूबी मेयर्स
जन्मरूबी मेयर्स
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय

सुलोचना ऊर्फ रूबी मेयर्स ह्या १९३०-१९४० सालांतल्या भारतीय मूकपटांतील नायिका होत्या. या भारतातील बगदादी ज्यू समदायातून होत्या. इम्पिरिअल स्टुडिओच्या अनेक मूकपटात दिनशा बिलिमोरीया या नायकाबरोबर त्यांनी भूमिका केलेले बहुतेक चित्रपट लोकप्रिय झाले होते.[]

१९७३ साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

चित्रपट

  • सिनेमा क्वीन (१९२६)
  • टायपिस्ट गर्ल (१९२६)
  • वाइल्ड कॅट ऑफ बॉम्बे (१९२७)
  • अनारकली (१९२८)
  • हीर रांझा (१९२९)
  • इंदिरा बी.ए. (१०२९)
  • सुलोचना (१९३३)
  • बाज़ (१९३३)

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ सुनीत पोतनीस. सुलोचना – रुबी मायर्स. Loksatta (Marathi भाषेत). 13-04-2018 रोजी पाहिले. कोहिनूर फिल्म्सचे मालक मोहन भवनानी हे रुबीकडे त्यांच्या चित्रपटात काम करण्याचा प्रस्ताव घेऊन आले. हा प्रस्ताव आकर्षक वाटला तरी त्या काळात अभिनेते, अभिनेत्री यांना प्रतिष्ठा नसल्याने रुबीने तो नाकारला. परंतु भवनानींचा आग्रह वाढल्यावर तिने अखेरीस होकार दिला. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे