Jump to content

रुपांजली शास्त्री

रुपांजली शास्त्री (१४ नोव्हेंबर, १९७५:इंदूर, मध्य प्रदेश, भारत - ) ही भारतचा ध्वज भारत महिला क्रिकेट संघाकडून १९९९-२००० दरम्यान एक कसोटी आणि १२ एकदिवसीय सामने खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ ब्रेक गोलंदाजी करीत असे. शास्त्री मध्य प्रदेश, एर इंडिया आणि रेल्वेकडून देशांतर्गत क्रिकेट खेळली. [] []

संदर्भ

  1. ^ "Player Profile: Rupanjali Shastri". ESPNcricinfo. 24 June 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Player Profile: Rupi Shastri". CricketArchive. 24 June 2022 रोजी पाहिले.