रुपकुमारी चौधरी
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
व्यवसाय | |||
---|---|---|---|
पद |
| ||
| |||
रुपकुमारी चौधरी (जन्म ५ जुलै १९७६) ह्या एक भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहे. त्या २०२४ मध्ये महासमुंदमधून लोकसभेच्या खासदार म्हणून काम करत आहेत.[१][२][३] यापूर्वी त्या २०१३ मध्ये बसना येथून छत्तीसगढ विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या.[४]
संदर्भ
- ^ "BJP Sansad Candidate RupKumari Choudhary Biography in Hindi: भाजपा सांसद प्रत्याशी रूप कुमारी चौधरी का जीवन परिचय..." npg.news. 2024-03-04.
- ^ Election Commision of India (4 June 2024). "2024 Loksabha Elections Results - Mahasamund". 31 July 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 July 2024 रोजी पाहिले.
- ^ "Tamradhwaj Sahu Vs Roop Kumari Choudhary | Mahasamund Lok Sabha Election 2024 | Chunavi Chaupal". www.ibc24.in.
- ^ "Chhattisgarh polls: 10 women candidates emerge winners". The Economic Times. 2013-12-09.