Jump to content

रुचिता जाधव

रुचिता जाधव
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेत्री
प्रसिद्ध कामे येक नंबर
धर्महिंदू


रुचिता जाधव ही एक भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने मराठी चित्रपटात काम करते.[][] दूरचित्रवाणीवर तिला लव्ह लग्न लोचा (२०१६) मध्ये काव्या आणि वीर शिवाजी (२०११) मध्ये सोयराबाई भोसलेच्या भूमिकेत ओळखले जाते.

मालिका

संदर्भ

  1. ^ "Marathi actress Ruchita Jadhav says Surya will set benchmark in action genre". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 2023-05-16 रोजी पाहिले.
  2. ^ "Ruchita Jadhav". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-12-30. ISSN 0971-8257. 2023-06-25 रोजी पाहिले.