रुचा इनामदार
रुचा इनामदार ही एक भारतीय अभिनेत्री आहे, जी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करते. चिल्ड्रन ऑफ वॉर (२०१४) आणि अंडर द सेम सन (२०१५) या हिंदी चित्रपटांतून तिच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात झाली. [१] [२] [३] [४] २०१७ मध्ये, तिने गणेश आचार्य यांच्या भिकारी या मराठी चित्रपटातून, स्वप्नील जोशी [५] विरुद्ध आणि वेडिंग चा शिनेमा (२०१९) मधून व्यावसायिक चित्रपटात पदार्पण केले.
रुचाने क्रिमिनल जस्टिसमधील अवनीच्या भूमिकेसह डिजीटल पदार्पण केले. [६] या वेबमालिकेतील तिच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक झाले. [७] द ग्रेट इंडियन मर्डर या वेबमालिकेत ती दिसेल.[८]
संदर्भ
- ^ "Cast: Indraneil Sengupta, Raima Sen, Pavan Malhotra, Riddhi Sen, Rucha Inamdar, Tillotama Shome, Victor Bannerjee, Farooque Shaikh, Joy Sengupta". indianexpress.com. 1 May 2016 रोजी पाहिले.
- ^ "Children of War- shocking reminder of brutalities of 1971 Bangladesh liberation war". dnaindia.com. ANI. 17 May 2014. 26 May 2020 रोजी पाहिले.
- ^ Rangan, Baradwaj (17 May 2014). "Children of War: Oppressing issues". The Hindu. 26 May 2020 रोजी पाहिले.
- ^ "under-the-same-sun". underthesamesunthefilm.com. 2016-05-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-05-01 रोजी पाहिले.
- ^ "No Godfather, performance and effort counts (Marathi)". MahaMTB. 2017-08-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 July 2017 रोजी पाहिले.
- ^ "Criminal Justice Trailer: Hotstar Sets April Release Date for Indian Remake of British Series". 9 April 2019 रोजी पाहिले.
- ^ "Review: 'Criminal Justice' Is Sluggish But Saved by Good Performances". 9 April 2019 रोजी पाहिले.
- ^ "Ad-girl to actor (Marathi)". timesofindia.com Maharashtra Times, Pune. 2017-08-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 July 2017 रोजी पाहिले.