Jump to content

रीडिफ.कॉम

रेडिफ.कॉम (bho); রেডিফ.কম (bn); Rediff.com (fr); Rediff.com (ms); रेडिफ.कॉम (mr); Rediff.com (de); rediff.com (ga); 雷迪夫網 (zh); Rediff.com (ja); ریڈف ڈاٹ کوم (ur); රෙඩිෆ්.කොම් (si); Rediff.com (id); Rediff.com (sv); Rediff.com (uk); Rediff.com (nl); Rediff.com (hu); रीडिफ.कॉम (hi); Rediff (es); ਰੈਡਿਫ.ਕਾੱਮ (pa); rediff.com (en); ريديف دوت كوم (ar); rediff.com (vec); ரெடிப்.காம் (ta) ইন্ডিয়ান নিউজ এবং বিনোদোনমূলক ওয়েবসাইট (bn); site web (fr); Situs berita dan hiburan India (id); ඉන්දියානු ප්‍රවෘත්ති සහ රසවින්දන වෙබ්අඩවිය (si); website (nl); ヱブサイト (ryu); भारतीय बातम्या, माहिती, मनोरंजन आणि शॉपिंग वेब पोर्टल (mr); Indian news and entertainment website (en); موقع أخبار هندي (ar); 印度新聞與娛樂入口網站 (zh) Rediff (en); रीडिफ, रेडीफ़्फ़ (hi); රෙඩිෆ් (si); रीडिफ (mr)
रेडिफ.कॉम 
भारतीय बातम्या, माहिती, मनोरंजन आणि शॉपिंग वेब पोर्टल
 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारसंकेतस्थळ,
व्यवसाय,
उद्यम,
कंपनी,
software company,
web portal,
media company,
सार्वजनिक कंपनी
उपवर्गweb portal
उद्योगonline service
स्थान भारत
वापरलेली भाषा
मुख्य कार्यकारी अधिकारी
  • Ajit Balakrishnan
मुख्यालयाचे स्थान
संस्थापक
  • Ajit Balakrishnan
स्थापना
  • इ.स. १९९६
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

रेडिफ.कॉम (इंग्रजी मध्ये Rediff.com) हे भारतीय बातम्या, माहिती, मनोरंजन आणि शॉपिंग वेब पोर्टल आहे. याची स्थापना १९९६ मध्ये झाली आणि मुख्य प्रवाहातील नवीन मीडिया कंपनी बनणारी ती पहिली भारतीय वेबसाइट होती.[][] रेडिफ चे मुख्यालय मुंबईत असून बंगळूर, नवी दिल्ली आणि न्यू यॉर्क सिटी येथे त्याची कार्यालये आहेत.

२००९ पर्यंत, त्यात ३०० पेक्षा जास्त कर्मचारी होते.[] हे भारतातील सर्वात जुने वेब पोर्टल आणि ईमेल प्रदात्यांपैकी एक आहे. जेव्हा त्याचे संस्थापक अजित बालकृष्णन यांनी नेटवर रेडिफ लाँच केले तेव्हा देशात इंटरनेट जेमतेम पाच महिने जुने होते आणि एकूण १८,००० वापरकर्ते होते.[]

संदर्भ

  1. ^ "Rediff.Com reports Q1 results: India revenue up 42%". The Financial Express. 2 July 2008. 16 July 2010 रोजी पाहिले.
  2. ^ Chopra, Rohit (2019-12-15). "How Rediff On The NeT first created a template for the Hindu Right online in the 1990s". ThePrint (इंग्रजी भाषेत). 2023-03-02 रोजी पाहिले.
  3. ^ "Investor FAQs". Rediff.com. 23 July 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 July 2010 रोजी पाहिले.
  4. ^ "For Rediff boss, early success meant ignoring sceptics, self-learning tools". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 13 August 2020. 23 July 2021 रोजी पाहिले.