Jump to content

रीडिंगची लढाई (इ.स. ८७१)

जानेवारी ४, इ.स. ८७१च्या दिवशी वेसेक्सच्या एथेलरेडने स्वतः व आपला भाऊ आल्फ्रेडच्या सैन्यासह डेन्मार्कच्या सैन्यावर आक्रमण केले. हे डेनिश सैन्य ब्रिटनवर चाल करून आले होते व रीडिंगजवळ तळ ठोकून बसले होते.

आक्रमकांना घालवून देण्यासाठी केलेल्या या लढाईत ब्रिटिश सैन्याची वाताहत झाली व पराभूत होऊन रणांगण सोडून त्यांनी पळ काढला.

हेही पहाः रीडिंगची लढाई (इ.स. १६८८)