Jump to content

रिसा ओझाकी

रिसा ओझाकी (जपानी:尾﨑 里紗;१० एप्रिल, १९९४:कोबे, जपान - ) ही जपानी व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटके मारते.