रिशोन लेत्सियोन
रिशोन लेत्सियोन רִאשׁוֹן לְצִיּוֹן | |||
इस्रायलमधील शहर | |||
| |||
रिशोन लेत्सियोन | |||
देश | इस्रायल | ||
जिल्हा | दक्षिण जिल्हा | ||
स्थापना वर्ष | इ.स. १८८२ | ||
क्षेत्रफळ | ५८.७ चौ. किमी (२२.७ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | २,३५,१२३ |
रिशोन लेत्सियोन (हिब्रू: רִאשׁוֹן לְצִיּוֹן, अरबी: ريشون لتسيون) हे इस्रायल देशातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. रिशोन लेत्सियोन इस्रायलच्या उत्तर भागात तेल अवीवच्या ८ किमी दक्षिणेस वसले आहे. १८८२ साली रशियन साम्राज्यामधून स्थालांतरित झालेल्या काही ज्यू लोकांनी रिशोन लेत्सियोनची स्थापना केली.
External links
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
विकिव्हॉयेज वरील रिशोन लेत्सियोन पर्यटन गाईड (इंग्रजी)