Jump to content

रियो ग्रांदे दो सुल

रियो ग्रांदे दो सुल
Rio Grande do Sul
ब्राझीलचे राज्य
ध्वज
चिन्ह

ब्राझिलच्या नकाशावर रियो ग्रांदे दो सुलचे स्थान
ब्राझिलच्या नकाशावर रियो ग्रांदे दो सुलचे स्थान
ब्राझिलच्या नकाशावर रियो ग्रांदे दो सुलचे स्थान
देशब्राझील ध्वज ब्राझील
राजधानीपोर्तो आलेग्री
क्षेत्रफळ२,८१,७४९ वर्ग किमी (९ वा)
लोकसंख्या१,०९,६३,२१६ (५ वा)
घनता३८.९ प्रति वर्ग किमी (१३ वा)
संक्षेपRS
http://www.rs.gov.br

रियो ग्रांदे दो सुल (दक्षिण रियो ग्रांदे) हे ब्राझिलचे सर्वात दक्षिणेकडील राज्य आहे. पोर्तो आलेग्री ही रियो ग्रांदे दो सुल राज्याची राजधानी आहे.