Jump to content

रियॉन किंग

रियॉन डेन किंग (ऑक्टोबर ६, इ.स. १९७५ - ) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९ कसोटी आणि ५० एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलद मध्यमगती गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
वेस्ट इंडीजच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.