Jump to content

रियाल

रियाल हे चलन मध्यपूर्वेतील अनेक देशांमध्ये वापरले जाते.

सध्या रियाल हे चलन वापरणारे देश

देश चलन ISO 4217 कोड
इराण ध्वज इराणइराणी रियालIRR
ओमान ध्वज ओमानओमानी रियालOMR
यमनचे प्रजासत्ताक ध्वज यमनचे प्रजासत्ताक येमेनी रियालYER
कंबोडिया ध्वज कंबोडियाकंबोडियन रिएलKHR
कतार ध्वज कतारकतारी रियालQAR
सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबियासौदी रियालSAR