Jump to content

रिडली जेकब्स

रिडली जॅकब्स
वेस्ट ईंडीझ
व्यक्तिगत माहिती
फलंदाजीची पद्धतडावखोरा
गोलंदाजीची पद्धतN/A (यष्टीरक्षक)
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.
सामने ६५ १४७
धावा २५७७ १८६५
फलंदाजीची सरासरी २८.३१ २३.३१
शतके/अर्धशतके ३/१४ ०/१९
सर्वोच्च धावसंख्या ११८ ८०*
षटके
बळी
गोलंदाजीची सरासरी n/a
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी na
सर्वोत्तम गोलंदाजी n/a
झेल/यष्टीचीत २०७/१२ १६०/०

११ जानेवारी, इ.स. २००६
दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)

रिडली डेटामोर जेकब्स (२६ नोव्हेंबर, इ.स. १९६७:स्वेटेस, ॲंटिगा - ) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.

डाव्या हाताने फलंदाजी करणारा जेकब्स १९९० आणि २००० च्या दशकात ६५ कसोटी आणि १४७ एकदिवसीय सामने खेळला.

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
वेस्ट इंडीजच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.