Jump to content

रिझे प्रांत

रिझे प्रांत
Rize ili
तुर्कस्तानचा प्रांत

रिझे प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
रिझे प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देशतुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानीरिझे
क्षेत्रफळ३,९२० चौ. किमी (१,५१० चौ. मैल)
लोकसंख्या३,१९,६३७
घनता८२ /चौ. किमी (२१० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२TR-53
संकेतस्थळrize.gov.tr
त्राब्झोन प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

रिझे (तुर्की: Rize ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या ईशान्य भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ३ लाख आहे. रिझे ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.


बाह्य दुवे