रिचर्ड रीड

हा लेख क्रिकेट खेळाडू रिचर्ड रीड याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, रिचर्ड रीड (निःसंदिग्धीकरण).
रिचर्ड ब्रुस रीड (३ डिसेंबर, १९५८ - ) हा न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा १९८८-९१ दरम्यान नऊ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळला.
याचा भाऊ जॉन रीड सुद्धा न्यू झीलंडकडून क्रिकेट खेळला.
![]() |
---|
![]() |