Jump to content

रिंकू राजगुरू

रिंकू राजगुरू
जन्म

प्रेरणा महादेव राजगुरू
३ जून, २००० (2000-06-03) (वय: २४)

[]
अकलूज, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्रअभिनेत्री
कारकीर्दीचा काळ २०१६ - सद्य
भाषा मराठी
प्रमुख चित्रपटसैराट

प्रेरणा महादेव राजगुरू उर्फ रिंकू राजगुरू एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे.[] ही अभिनेत्री तिच्या रिंकू ह्या टोपण नावाने प्रसिद्ध आहे. रिंकु ही सैराट या चित्रपटामधील नायिका ‘आर्ची’ (अर्चना पाटील) या भूमिकेसाठी ओळखली जाते.[][] तिने आपल्या अभिनयाची सुरुवात आकाश ठोसर या नटासोबत केली. तिला २०१५ मध्ये ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात स्पेशल ज्युरी पुरस्कार / विशेष उल्लेख पुरस्काराने (चित्रपट) गौरवण्यात आले.[] तिच्या अभिनयाने प्रभावित झालेल्या कन्नड दिग्दर्शक श्री एस्. नारायण ह्यांनी सैराटच्या कन्नड रिमेककरिता रिंकुला नायिका म्हणून घेतले आणि हा सिनेमा (सिनेमाचे नाव: मनसु मल्लिगे, अर्थ: मन हा मोगरा) ३१ मार्च २०१७ रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकला.[ संदर्भ हवा ]

चित्रपट

वर्षशीर्षकभाषाव्यक्तिरेखाटीप
२०१६सैराटमराठीअर्चना "आर्ची" पाटील६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये स्पेशल ज्युरी पुरस्कार / विशेष उल्लेख पुरस्कार (चित्रपट विभाग) मिळाला.
२०१७मान्सू मिलान्गयकन्नडसानवी३१ मार्च २०१७ रोजी प्रदर्शित.
२०१९कागरमराठी२६ एप्रिल २०१९ रोजी प्रदर्शित.
२०२०मेकअपमराठीपुर्वी७ फेब्रुवारी २०२० रोजी प्रदर्शित.
२०२१ २०० हल्ला होहिंदीआशा सुर्वे २० ऑगस्ट २०२१ रोजी प्रदर्शित.
२०२२झुंडहिंदीमोनिका४ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित

मालिका

वर्षमालिकाअभिनयNetwork
२०२०हंड्रेडनेत्रा पाटीलहॉटस्टार

पुरस्कार

  • स्पेशल ज्युरी पुरस्कार / विशेष उल्लेख पुरस्कार (चित्रपट विभाग)

संदर्भ

  1. ^ "हॅप्पी बर्थडेः साध्या पद्धतीने रिंकूचा वाढदिवस साजरा करणार- महादेव राजगुरु" (इंग्रजी भाषेत).
  2. ^ "संग्रहित प्रत". 2017-03-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-05 रोजी पाहिले.
  3. ^ "Sairat: Rinku Rajguru on winning the National Award and much more".
  4. ^ "Sairat amasses Rs 25.50 cr in first week" (इंग्रजी भाषेत).
  5. ^ "६३व्या नॅशनल फिल्म ॲवॉर्ड्‌स" (PDF) (इंग्रजी भाषेत). 28 March 2016 रोजी पाहिले.

बाह्य दुवा