राहुल सोलापूरकर
राहुल सोलापूरकर | |
---|---|
कॉलोराडोच्या अरोरा शहरातील साउथ मिडल स्कूल येथे राहुल सोलापूरकर | |
जन्म | राहुल सोलापूरकर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
राहुल सोलापूरकर हे सुप्रसिद्ध अभिनेते आहेत, त्यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमधून अभिनेते म्हणून काम केले आहे. नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तीनही माध्यमांतून त्यांनी काम केले आहे.
चित्रपट
- थरथराट (१९८९) - टकलु हैवान
- अफलातून (१९९१)
- आई शप्पथ (२००६)
- गोंदण (२०१४)
- जखमी कुंकू (१९९५)
- धुमाकूळ (१९९०)
- नशीबवान (१९८८)
- नाथा पुरे आता (२००६)
- बळीराजाचं राज्य येऊ दे (२००९)
- बालगंधर्व (२०११)
- भंडारा (२०११)
- राजमाता जिजाऊ (२०११)
- वज्र (२०१७)
- वर्तमान
- व्हेंटिलेटर (२०१६)
- सवाई सर्जाच्या नावाने चांगभलं (२०१२)
- सासरचा पंगा सवतीचा इंगा (२०१०)
- हाय कमांड (२०१२)
पुरस्कार
- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने नेत्रदीपक ‘चित्रकर्मी’ पुरस्कार (जुलै २०१७)