राहुल मित्रा
राहुल मित्रा (१३ ऑक्टोबर १९७०) हा एक भारतीय चित्रपट निर्माता[१], अभिनेता, ब्रँडस्मिथ, ब्रँडस्मिथ मोशन पिक्चर्स आणि राहुल मित्रा फिल्म्सचा संस्थापक आहे.[२][३]
फिल्मोग्राफी
- साहेब बीवी और गँगस्टर
- साहेब बीवी और गँगस्टर रिटर्न्स
- बुलेट राजा
- रिव्हॉल्व्हर राणी
- सरकार ३
- साहेब बीवी और गँगस्टर ३
बाह्य दुवे
राहुल मित्रा आयएमडीबीवर
संदर्भ
- ^ "Rahul Mitra to helm Ponty Chadha's business - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-08-29 रोजी पाहिले.
- ^ "Sanjay Dutt starrer Torbaaz to release on Netflix". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-07-16. 2021-08-29 रोजी पाहिले.
- ^ "Randeep Hooda may begin shooting Mard by August, says producer Rahul Mittra". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2020-06-19. 2021-08-29 रोजी पाहिले.